शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

Corona virus : पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी परिसर केला सील; पाच जणांचे रिपोर्ट 'पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 5:19 PM

पिंपरीतील कोरोना बाधितांची संख्या २४५ वर; आजपर्यंत सोळा जणांचा मृत्यू

ठळक मुद्दे मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील चार जण गुरूवारी कोरोनामुक्त

पिंपरी : कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपळे सौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय मुंबईतील रहिवासी पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाचे अशा सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या २४५ वर गेली आहे. कोरोनामुळे आजपर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू आहे. वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे  रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळेसौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी परिसरातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये वय वर्षे २५, ३२, ३५ वर्षीय पुरुष आणि २९, ६५ वर्षीय दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईतील रहिवासी मात्र, वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर,  मोशी, जुनी सांगवी, चिखली येथील चार जण गुरूवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडले आहे....................शहरातील सात जणांचा मृत्यूमहापालिका रुग्णालयात ८० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील २४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील १६ बाधित रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील सात आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेणा-या नऊ अशा सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdighiदिघीpimpale saudagarपिंपळे सौदागरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर