शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Corona virus : कोरोनामुळे पिंपरी शहरात १५ वा बळी; येरवड्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 1:18 PM

कोरोनाने पिंपरी शहरातील सहा तर पुण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे बुधवारी सकाळी येरवड्यातील ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने शहरात १५ वा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत कोरोनाचा वेग वाढला आहे. शहरातील झोपडपट्ट्यांतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसेच दाट लोकवस्तीच्या भागातही कोरोना वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट मंगळवारी आला असून, त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर २४ तासांत एकही रुग्ण वाढला नसून सर्व रूग्ण महापालिकेच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर मंगळवारी दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी येरवड्यातील एकाचा मृत्यू झाला. पुरूषाचे वय ७१ वर्ष आहे. कोरोनाने शहरातील सहा तर पुण्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आजवर १५ जणांचा बळी गेला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूYerwadaयेरवडा