शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

महिला बचतगटांच्या चळवळीतून बीजमाता : राहीबाई पोपरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:38 PM

काळ्यामातीशी जोडले गेल्याने पद्मश्री पुरस्कार मिळाला

ठळक मुद्देसांगवीतील पीडब्लू डी मैदानावर पवनाथडी जत्रेची सुरूवात

पिंपरी : महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे. मी बचत गटातूनच घडले आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. महिला बचत गटांची संचालिका ते बीजमाता अशी वाटचाल झाली आहे. मी महिला बचतगटांच्या चळवळीतून बीजमाता झाले. काळ्यामातीशी जोडले गेल्याने पद्मश्री पुरस्कार मिळाला, असे मत बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्लू डी मैदानावर आयोजित केलेल्या पवना थडी जत्रेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महापौर उषा ढोरे, प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळीकर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती निर्मलताई कुटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आदी उपस्थित होते. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पवनाथडी जत्रा आहे. यंदाच्या प्लास्टिक मुक्त पवनाथडी जत्रा हा उद्देश आहे. ही जत्रा आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.   प्रास्तविकात सभापती निर्मलताई कुटे यांनी पवनाथडी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. विलास मडिगेरी यांनी आभार मानले...................................उद्घाटन सोहळ्यास उशीरपवनाथडी जत्रेचे उद्घाटनासाठी सायंकाळी पाचची वेळ होती. मात्र, उद्घाटन सायंकाळी सातला झाले. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे यांची नावे होती. कोणीही आमदार किंवा खासदारांनी सोहळ्यास उपस्थिती लावली नाही. विविध पक्षांचे गटनेत्यांचीही अनुपस्थिती सोहळ्यास होती.....................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवी