शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

पूर्ववैमनस्यातून भांडणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 5:28 PM

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीतील अण्णासाहेब स्टेडियमजवळ गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. मुन्ना कांबळे (वय २१), आतिश कांबळे (वय २०), राजू (वय २०), गणेश क्षीरसागर (वय २१, सर्व रा. बि. नं. ७, विठ्ठलनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम राजु वाघमारे (वय १०, रा. विठ्ठलनगर, पीसीएमसी गोडावून शेजारी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी वाघमारे हे गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळील त्यांच्या फळविक्रीच्या स्टॉलवर होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन वाघमारे यांना शिवीगाळ करत त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी दांडक्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस