शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट खेळण्यास मनाई, कुटुंबाला बॅटने मारहाण; खेड तालुक्यातील भांबोली येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 21:07 IST

मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीस व डाव्या हाताच्या कोपराला फॅक्चर झाले.

पिंपरी : क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका कुटुंबास बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात घडली. याबाबत ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. २५) महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकनाथ वसंत मेंगळे, मनोहर शिवराम मेंगळे, अनिल बबन मेंगळे आणि बबन आप्पा मेंगळे (सर्व रा. मु. पो. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास संशयित हे फिर्यादी महिलेच्या घराजवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी फिर्यादी महिला या सामाईक जमिनीमध्ये जनावरांचे शेण गोळा करून जळणासाठी गोवऱ्या घालत होत्या. शेजारीच फिर्यादी यांच्या वस्तीवरील मुले क्रिकेट खेळताना चेंडू फिर्यादी यांच्या दिशेने जोरात आला. फिर्यादी यांचे सासरे शांताराम मेंगळे यांनी खेळणाऱ्या मुलांना चेंडू इकडे आम्हाला लागेल. तुम्ही इकडे चेंडू मारू नका, असे सांगितले. या कारणावरुन खेळणाऱ्यापैकी फिर्यादी यांचे चुलत दीर यांनी संगनमत करून तुम्ही आम्हाला खेळू देत नाही.तुमच्या गवऱ्याच पेटवून देतो, असे म्हणत फिर्यादी व सासरे शांताराम मेंगळे यांना शिवीगाळ करून हातातील बॅटने व बबन आप्पा मेंगळे यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित आरोपींनी सासरे शांताराम मेंगळे, पती संजय मेंगळे, सासू बारकाबाई मेंगळे यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीस व डाव्या हाताच्या कोपराला फॅक्चर झाले. तसेच सासरे, सासू व पती यांना पाठीस, कमरेस, हातास व डोक्यास मुका मार लागला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय