शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 16:40 IST

पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी : मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार व खासदार यांच्या कार्यालयासमोर संबळ बजाव आंदोलन करण्यात आले.मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा युवा मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने संबळ आंदोलनाचे नियोजन केले होते. त्यानुसार आंदोलनाची सुरुवात सकाळी ११ वाजता खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयापासून होणार आहे. बारणे यांना निवेदनही दिले. पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयासमोर तसेच भोसरीमधील आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनाचा शेवट पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील  कार्यालयासमोर झाला.

फिजिकल डिस्टन्सचे पालन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिल डिस्टंसीगचे नियम पाळून मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात  सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,  सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे,  मराठा छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील,  संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे,  लहू लांडगे, रशीद सय्यद, सतीश कदम,  छावा युवक संघाचे गणेश सरकटे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, दीपक जोगदंड, गणेश भांडवलकर, कृष्णा मोरे, अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMLAआमदारBJPभाजपा