शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

आरोपीच्या जामिनासाठी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 4:46 PM

मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला जामीन मिळावा म्हणून त्याच्या आईने पोलीस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली अंगावर धावून गेली

ठळक मुद्देअधिकाऱ्यास थेट पोलीस आयुक्तांकडे पैसे घेतल्याची तक्रार देण्याची धमकी

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला जामीन मिळावा म्हणून त्याच्या आईने पोलीस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली अंगावर धावून गेली. तर एका पुढाऱ्याने अधिकाऱ्यास थेट पोलीस आयुक्तांकडे पैसे घेतल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि १६) सायंकाळी थेरगाव पोलिस चौकीत घडली. शीला रमेश तिवारी (रा. पिंपळे सौदागर) आणि नंदू बारणे (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार यांनी गुरुवारी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला यांचा मुलगा मारहाण करून गंभीर दुखापत करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक असून सध्या तो तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळण्यासाठी पोलिसांचा अभिप्राय (आयवोटूसे) आवश्यक असतो. हा अभिप्राय तुम्ही का देत नाही, त्याचा जामीन झालाच पाहिजे, असे म्हणत शीला यांनी थेरगाव पोलीस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यानंतर नंदू बारणे याने फिर्यादी पोलीस अधिकारी केंगार यांना फोन करून तुम्ही आरोपीकडून दहा हजार रुपये घेता आणि जामिनासाठी अभिप्राय देत नाहीत, असे म्हणत तुमची पोलिस आयुक्तांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसCrimeगुन्हा