शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

दुचाकीच्या डिकीतील ८० हजार पळविले; अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या वाहनतळावरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:05 PM

भोसरीत दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या रोकडसह ८२ हजार ५०० रुपयांच्या वस्तू डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने पळवून नेल्या. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाट्यगृहाच्या वाहनतळावर दुचाकी उभी करणे असुरक्षित

पिंपरी : दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या रोकडसह ८२ हजार ५०० रुपयांच्या वस्तू डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने पळवून नेल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या वाहनतळावर घडली. अज्ञात चोरट्याविरूद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नितीन दिनकर जाधव (वय ३६, रा. कळस अपार्टमेंट, कळस, आळंदी रस्ता) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी जाधव हे शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी दुचाकी नाट्यगृहाच्या वाहनतळावर उभी केली होती. या दुचाकीच्या डिकीचे कुलूप उचकटून चोरट्याने डिकीत ठेवलेली साडेसात हजारांची रोकड ७५ हजार रुपए किंमतीचे २ तोळे ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. नाट्यगृहाच्या वाहनतळावर दुचाकी उभी करणे असुरक्षित असल्याचे या घटनेमुळे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :theftचोरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड