शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 17:03 IST

एका अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात इसमाने त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला

पिंपरी: अँकॅडमीतील संगणकाचा पासवर्ड चोरून त्याचा अक्सेस घेत एका अज्ञात व्यक्तीने संगणकातील माहितीमध्ये फेरफार केला. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बदल करत तीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून २८ हजार ९३७ रुपयांच्या शिष्यवृत्तीची चोरी केली. हा प्रकार २४ एप्रिल ते १५ मे दरम्यान आयआयएमएस बिल्डिंग, चिंचवड येथे घडला.

प्रसाद प्रभाकर शाळिग्राम (वय ४१, रा. बुधवारपेठ पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ज्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे गेले अशा अरुण राजेंद टिकरे (रा. भवानीपेठ पुणे), जोगेश्वरी विक्रांत भिंगे (रा. पाषाण) या दोघांसह संगणाक प्रणालीमध्ये फेरफार करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळीग्राम यांची चिंचवड येथे अँकॅडमी आहे. या अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात व्यक्तीने  त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला. त्यानंतर तीन विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली शिष्यवृत्ती अरुण टिकरे आणि जौगेश्वरी भिंगे यांच्या बँक खात्यावर टाकली. संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा नोंदविणयात आला असून संगणाक प्रणालीमध्ये फेरफार करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

 

टॅग्स :PuneपुणेlaptopलॅपटॉपStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक