शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सापाच्या विळख्यात अडकलेला सोन्याचा खजिना पाहून डोळे उघडेच राहतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 3:18 PM

1 / 10
उत्तरप्रदेशच्या सोनभद्रमध्ये गुरूवारी सोन्याचा खजिना सापडला. या घटनेनी सगळ्यांची झोप उडवली आहे. सर्वेक्षणातील रिर्पोटनुसार हे सोनं तब्बल ३०० टन होतं असं सुरूवातीला स्पष्ट करण्यात आलं होतं नंतर याची सत्यता पडताळण्यासाठी वेगवगळे प्रयोग केले जात आहेत.
2 / 10
तुमचा ऐकून विश्वास बसणार नाही पण या ठिकाणी सोन्याचं भंडार याशिवाय जगातले सगळ्यात जास्त विषारी असलेले साप सुद्धा आहेत. ज्यामुळे काही क्षणांत माणसांचा मृत्यू होऊ शकतो.
3 / 10
रिपोर्ट्सनुसार सोनभद्रच्या पर्वतांवर रसेल वायपर, कोबरा अशा अनेक सापांच्या प्रजाती आहेत. असं म्हटलं जातं की हे साप जर माणसांना चावले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतं नाही.
4 / 10
रसेल वाइपरबद्दल सांगताना ते म्हणाले की फक्त -सोनभद्र जिल्ह्यात हे साप दिसून येतात. या सापांचे जहर हीमोटॉक्सिन असतं. जे रक्त जमा करत असतात.
5 / 10
हे साप चावल्यानंतर एका तासाच्या आत मृत्यू होऊ शकतो.
6 / 10
रसेल वाइपरशिवाय कोब्रा सुद्धा याठिकाणी असतो. त्यात न्यूरोटॉक्सिन असतात. जे माणसाच्या स्नायु तंत्रांना नुकसानकारक ठरतात. त्यामुळे कोब्रा ज्या जागेवर चावतो त्याजागी सुज येते.
7 / 10
आता सोनभद्रच्या पर्वतांवर सोन काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण याचा परिणाम सापांच्या अस्तित्त्वावर परिणाम होऊ शकतो. त्याचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.
8 / 10
अशीच परिस्थिती ऑस्टेलियाच्या जंगलात सुद्धा निर्माण झाली होती.
9 / 10
अशीच परिस्थिती ऑस्टेलियाच्या जंगलात सुद्धा निर्माण झाली होती.
10 / 10
कोळश्याच्या खाणींचे खोदकाम करत असताना साप आढळून आले. त्यामुळे सापांच्या अस्तित्वाचा प्रश्न लक्षात घेता खोदकाम थांबवण्यात आले.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सsnakeसाप