जगातील 'ही' आहेत अजब-गजब हॉटेल्स, याठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:12 IST2019-08-20T19:07:00+5:302019-08-20T19:12:47+5:30

आपण ज्यावेळी बाहेर फिरण्यासाठी जातो. तेव्हा आपल्याला आरामदायक आणि स्वच्छ हॉटेल्समध्ये राहण्याची अपेक्षा असते. ज्यामुळे दिवसभराचा थकवा परत हॉटेलच्या रुममध्ये आल्यानंतर नाहीसा होईल. त्यासाठी तुम्हाला असे काही हॉटेल्स दाखवत आहोत त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. हे आहे निमेरा फोर्ट, पॅलेस हॉटेल, भारत
फ्री स्पिरीट स्फेर्स, कॅनडा
प्रोपेलर आयलँड सिटी लॉज, बर्लिन, जर्मनी
शेराटन हुझहू हॉट स्प्रिंग रिसॉर्ट, चीन
थॉर्नग्रोव्ह मॅनोर हॉटेल, ऑस्ट्रेलिया
स्वीडिश ट्री हाऊस इन