पॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग आहे बेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:30 IST2019-06-14T16:28:03+5:302019-06-14T16:30:53+5:30

पॅराग्लायडिंग हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे.
. पॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग ठिकाणही बेस्ट आहे.
इथे तुम्ही ट्रॅकिंग, बंजी जंपिंग आणि पॅराग्लायडिंगची मज्जा लुटू शकता. आकाशातून जमिनीवरच्या सौंदर्याचं विहंगावलोकन करता येते.
बीड बिलिंग हे भारतातलं सर्वात सुंदर पॅराग्लायडिंगचं ठिकाण आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशमधल्या कांगडा जिल्ह्यात स्थित आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत इथे पर्यटक आणि एडव्हेंचर शौकिनांची रेलचेल असते.