शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खजुराहो मंदिरातील मूर्ती 'अशा' असण्यामागचं कारण माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 2:06 PM

1 / 11
तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की खजुराहो च्या मंदिरातील कोरीवकाम हे लक्ष वेधून घेणारं आहे. या ठिकाणच्या मूर्तींना एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मध्यप्रदेशातील पुरातन मंदिरांमध्ये अनेक मंदिरांचा समावेश होतो. त्यापैकीच एक असलेल्या खजुराहोच्या मंदिराबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 11
हे मंदिर जगप्रसिध्द आहे. या ठिकाणच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या मूर्ती नग्नावस्थेत आणि शारीरिक संबंधाचे प्रतिक असलेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला खजुराहोच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या या मूर्ती अशा का आहेत. याबाबत सांगणार आहोत.
3 / 11
अनेकदा या ठिकाणच्या पर्यटकांना असा प्रश्न पडत असतो की या मंदिरांच्या बाहेर असलेल्या मूर्ती अशा असण्यामागे कारण काय असेल. याबाबत अनेक अभ्यासकांनी आपले मत मांडले आहे. यातून प्रामुख्याने चार कारणं समोर येतात.
4 / 11
अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की प्राचीन काळात राजा महाराजांना जेव्हा संभोग करण्याची इच्छा खूप असायची. यासाठी त्यांना खूप उत्तेजना होत असतं. म्हणून खजुराहोच्या मंदिराच्या बाहेर नग्न आणि संभोगाच्या विभिन्न मूर्ती तयार केलेल्या आहेत.
5 / 11
दुसरा असं गट सांगतो की प्राचीन काळात असं मानलं जायचं की संभोगाचा अभ्यास निरिक्षणातून पाहण्याच्या माध्यमातून केला जातो. म्हणून या अद्भूत मूर्तींना पाहिल्यानंतर लोकांना संभोगाचे योग्य शिक्षण मिळेल. असा या मागाचा हेतू होता.
6 / 11
प्राचीन काळात एक असं ठिकाण होतं ज्याठिकाणी सगळेच लोक जायचे. संभोगाचे शिक्षण देण्यासाठी या मंदिराची निवड करण्यात आली होती.
7 / 11
अनेकांचं म्हणणं असं आहे की मोक्ष मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चार रस्त्यांच्या मधून जावं लागतं. त्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा समावेश होतो. म्हणूनच या मंदिरात नग्न मूर्ती ठेवण्यात आल्या कारण त्यांना पाहिल्यानंतर शरण जाण्याचा अर्थ उलगडतो.
8 / 11
अनेकांनी या मान्यतांव्यतिरिक्त या मूर्तींचा संबंध हिंदू धर्माशी जोडला आहे. असं मानलं जात की खजुराहोच्या मंदिराची स्थापना झाली त्यावेळी बौध्द धर्माचा प्रसार खूप वेगाने होत होता.
9 / 11
चंदेल शासकांनी हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्याासाठी या मार्गाचा अवलंब केला. कारण त्यांच्यामते संभोग अशी कृती आहे. ज्या कृतीकडे कोणताही व्यक्ती आकर्षित होत असतो.
10 / 11
चंदेल शासकांनी हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्याासाठी या मार्गाचा अवलंब केला. कारण त्यांच्यामते संभोग अशी कृती आहे. ज्या कृतीकडे कोणताही व्यक्ती आकर्षित होत असतो.
11 / 11
चंदेल शासकांनी हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्याासाठी या मार्गाचा अवलंब केला. कारण त्यांच्यामते संभोग अशी कृती आहे. ज्या कृतीकडे कोणताही व्यक्ती आकर्षित होत असतो.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स