भारतातील सर्वात उंच गाव; अॅडव्हेंचरसाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 14:59 IST2018-08-28T14:51:19+5:302018-08-28T14:59:16+5:30

हिमाचल प्रदेशातील किब्बर हे गाव भारतातीलच नव्हे तर जगातील उंच गाव समजलं जातं.
समुद्रसपाटीपासून 4850 मीटर उंचावर हे गाव वसलं आहे.
किब्बर गावात असलेली मॉनेस्ट्री सर्वात उंचावर बनवण्यात आली आहे.
किब्बर घाटीमधील तलावांनी जणू बर्फ किंवा आकाश पांघरल्याचा भास होतो.
येथील निसर्ग सौंदर्य, संस्कृती, येथील परंपरा आणि बौद्ध मठ पर्यटकांना भूरळ घालतात.
येथे राहणारी लोकं वेगळ्या प्रकारचे शूज घालतात त्यांना ल्हम म्हणतात.