शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समुद्राच्या मध्यभागी गुहेतलं हे रेस्टॉरंट पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:51 PM

1 / 5
अनेक रेस्टॉरंट असे आहेत जे आपल्या सौंदर्यासाठी आणि वेगळेपणासाठी ओळखले जातात. पण आज ज्या रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत ते रेस्टॉरंट समुद्राच्या मध्यावर असलेल्या गुहेमध्ये आहे.
2 / 5
हे रेस्टॉरंट इटलीमध्ये असून तुम्हाला भटकंती करण्याची आणि नवख्या जागांना भेट देण्याची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.
3 / 5
हे रेस्टॉरंट साउथ इटलीमध्ये असून याचे नाव Grotta Palazzese असे आहे. इथे थांबण्यासाठी आणि येथील सौंदर्याची मजा लूटण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
4 / 5
समुद्राच्या मध्यभागी असलेल्या गुहेतील या रेस्टॉरंटमध्ये कपल्ससाठी एक खास डान्स शो ठेवण्यात येतो. या डान्स शोमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी जगभरातील पर्यटक येतात.
5 / 5
या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या स्पेशल पदार्थांचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.
टॅग्स :Travelप्रवास