'सुंदर ते स्थान'.... नदीया किनारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:45 IST2018-12-13T16:38:16+5:302018-12-13T16:45:21+5:30

काश्मीरमधील नागीण झील हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील एक सुंदर अन् मनमोहक सरोवरांपैकी मनसर हे एक सरोवर आहे.
पेंगोन हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, लदाखमध्ये सर्वांत उंचावर हे सरोवर आहे.
हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात रेणुका सरोवर आहे. या तिरावर महादेव अन् रेणुका मातेचं मंदिर आहे.
सेला सरोवर अरुणाचल प्रदेशातील उत्तर पूर्व राज्यात वसले असून या सरोवरचे पाणी निळ्या रंगाचे आहे. त्यामुळ नैसर्गिक सुंदरता येथे पाहायला मिळते.
दार्जिलिंग जिल्ह्यातील सुंदर पर्वतरांगांमध्ये हे सुमेन्दू सरोवर आहे. या सरोवरजवळ चहाच्या बागा आहेत.
त्सोंगमो या चांगू सरोवर हे सिक्कीम येथे वसले असून गंगटोकपासून केवळ 40 किमी अंतरावर आहे.