शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातच करा परदेशवारी; 'ही' पर्यटनस्थळं एकदम भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:41 PM

1 / 5
चित्रकूट: इथला धबधबा पाहून तुम्हाला नायगरा धबधब्याची नक्की आठवण येईल.
2 / 5
कुर्ग, कर्नाटक: हिरवागार निसर्ग पाहायचं, अनुभवायचं आणि डोळ्यात साठवून घ्यायचं असेल, तर एकदातरी कुर्गला जा. स्कॉटलंडसारखं निसर्गसौंदर्य पाहायचं असल्यास कुर्गला भेट नक्की द्या.
3 / 5
काश्मीर: बर्फच्छादित शिखरं, हिमवृष्टी, अतिशय सुंदर निसर्गसौंदर्यानं नटलेलं हे राज्य म्हणजे भारताचं स्वित्झर्लंड.
4 / 5
थार वाळवंट: मैलोनमैल अंतरावर पसरलेल्या वाळवंटाची सफर करायची असेल, तर थार वाळवंटाला नक्की भेट द्या. जगातील सर्वात मोठं वाळवंट असलेल्या सहारा वाळवंटाची आठवण तुम्हाला नक्कीच येईल.
5 / 5
पश्चिम घाट: जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाला समावेश युनोस्कोनं हेरिटेज दर्जा दिला आहे. पश्चिम घाट पाहाल, तर अॅमेझॉनचं जंगल विसराल.
टॅग्स :Travelप्रवासJammu Kashmirजम्मू-काश्मीरKarnatakकर्नाटक