शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 2:20 PM

1 / 4
लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको केला.
2 / 4
आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असताना, लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले.
3 / 4
मिळालेल्या माहितीनुसार 5 वाजून 2 मिनिटांची लोकल जवळपास सहा वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. मात्र यानंतरही एक्स्प्रेसला मार्ग करुन दिला जात असल्याने प्रवासी संतापले आणि रेल रोको करण्यास सुरुवात केली.
4 / 4
प्रवाशांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दरम्यान 8.30 च्या सुमारास वाशिंद रेल्वे स्थानकातून लोकल रवाना झाली.
टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेBhiwandiभिवंडीRailway Passengerरेल्वे प्रवासी