एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अगदी कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. तर सत्तेत येऊन फडणवीसही बिझी झालेत. दुसरीकडे एक युवा ठाकरे राज्यभर दौरा करत फिरतोय. तरुणाईशी संपर्क साधतोय. संघटना मजबूत करतोय. ...
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत झालं. ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा गोव्यात करण्यात झाला. ...
Jitendra Awhad News: महाराष्ट्र सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांची कन्या Natasha Awhad हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला ...
सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कशेळी येथील टोलनाका फोडला व टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला. ...