ठाण्यात नवज्योत सिंग सिद्धू यांचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 16:04 IST2018-08-23T15:58:09+5:302018-08-23T16:04:40+5:30

ठाण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांचा निषेध केला.
तलावपाळी येथे सिद्धूच्या पोस्टरवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चपला मारल्या.
तसेच यानंतर सिद्धू याची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली.
सिद्धूचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भाजपा नेते, नगरसेवक आणि भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. महिलाही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.