शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 9:00 AM

1 / 5
ठाणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर लोकलच्या डब्यांना आग लागल्याची घटना बुधवारी ( 17 जानेवारी ) घडली आहे.
2 / 5
पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 5
अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
4 / 5
सीएसएमटीहून आलेल्या 12 डब्यांच्या लोकलमधील डबा क्रमांक 2010 बी मोटर कोचला भीषण आग लागली होती.
5 / 5
आगीमध्ये डबा पूर्णतः जळून खाक झाला असून प्रचंड नुकसान झाले आहे.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे