शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

French Open स्पर्धेत राफेल नदालच्या घड्याळाची एकच चर्चा...'एवढी' आहे किंमत!

By स्वदेश घाणेकर | Published: October 03, 2020 3:28 PM

1 / 6
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे सर्वाधिक 12 जेतेपद नावावर असणारा राफेल नदाल ( Rafael Nadal) आणखी एकदा बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
2 / 6
कोरोना व्हायरसच्या संकटात प्रेक्षकांना ही स्पर्धा स्टेडियममधून पाहता येत नसली तरी त्याचे थेट प्रक्षेपण पाहिले जात आहे.
3 / 6
यंदाच्या या स्पर्धेतही नदाल हाच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण, त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हिच कडवे आव्हान उभे करू शकतो. पण, सध्या French Open मध्ये चर्चा रंगलीय ती नदालच्या घड्याळाची...
4 / 6
तो जेव्हा कोर्टवर उतरला, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्या घड्याळाकडे आकर्षित झाली. त्याचे हे घड्याळ 7.3 कोटींचे आहे. विश्वास बसन नाही ना? पण, हे खरं आहे.
5 / 6
रिचर्ड मायली ( Richard Mille) कंपनीचे हे घड्याळ आहे. त्याची किंमत 10, 00, 500 डॉलर इतकी असून अशी केवळ 50 घड्याळं आहेत..
6 / 6
फोर्ब्सनं जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंमध्ये नदालनं 27वे स्थान पटकावले आहे. Nike, Swiss brand Richard Mille आदी अनेक कंपन्यांचा तो सदिच्छादूत आहे.
टॅग्स :TennisटेनिसRafael Nadalराफेल नदाल