मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Rafael Nadal’s luxurious lifestyle स्पेनच्या राफेल नदालनं ( Rafael Nadal) रविवारी इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ०-२ अशा पिछाडीवरून नदालनं पुनरागमन करताना डॅनिएल मेदवेदेवला पराभूत केले आणि २१वं ग्रँडस्लॅम नावावर केलं. २१ ग्र ...
टेनिस सम्राट रॉजर फेडरर यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यानं ही माघार घेतली. पण, टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या फेडररनं समाजकार्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. ...