काय सांगता? WhatsApp अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; कधीही लीक होऊ शकतं चॅट
Published: January 15, 2021 12:12 PM | Updated: January 15, 2021 12:32 PM
WhatsApp News : व्हॉट्सअॅपसंबंधित रोज नवनवीन माहिती ही समोर येत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे.