By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:22 IST
1 / 5फोनमध्ये ६.७-इंचाचा 'कर्व्ह्ड AMOLED' डिस्प्ले असून तो १२०Hz रिफ्रेश रेट आणि ३२०० nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो. याशिवाय, यात Qualcomm Snapdragon 6 Gen 3 चिपसेट आणि Android 16 आधारित HyperOS 3 देण्यात आले आहे. 2 / 5फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ५०MP चा मुख्य कॅमेरा आणि २MP चा डेप्थ सेन्सर असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला २०MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.3 / 5रेडमी नोट १५ स्पेशल एडिशन तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम+ २५६ जीबी स्टोरेज मिळते. 4 / 5दीर्घकाळ बॅटरी बॅकअप शोधणाऱ्या युजर्ससाठी यामध्ये ५,८००mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.5 / 5या फोनची मूळ सुरुवातीची किंमत ₹२४,९९९ आहे, परंतु पहिल्या सेलमध्ये (७ एप्रिल) बँक ऑफर्स आणि डिस्काउंटसह हा फोन ₹१७,९९९ च्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. हा फोन Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर उपलब्ध असेल.