लाईव्ह न्यूज :

Tech Photos

iPhone 12 झाला स्वस्त! अवघ्या २४,९०० रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या संपूर्ण डील... - Marathi News | apple iphone 12 discount bank offer and exchange offer at aptronix get it at rs 24900 check deal | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 12 झाला स्वस्त! अवघ्या २४,९०० रुपयांत खरेदी करा, जाणून घ्या संपूर्ण डील...

Apple iPhone 12 Discount: जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला iPhone 12 वर आकर्षक ऑफर मिळत आहेत. हा फोन तुम्ही 24,900 रुपयांना खरेदी करू शकता. कसं ते जाणून घेऊयात.. ...

स्वस्त मिळतोय म्हणून कुठलाही चार्जर घेऊ नका; फोन ब्लास्ट टाळण्यासाठी ‘अशाप्रकारे’ निवड योग्य चार्जर - Marathi News | Things To Keep In Mind While Purchasing Charger For Your Smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त मिळतोय म्हणून कुठलाही चार्जर घेऊ नका; फोन ब्लास्ट टाळण्यासाठी ‘अशाप्रकारे’ निवड योग्य चार्जर

नवीन चार्जर घेताना जास्त विचार केला जात नाही. लोक पैसे वाचवण्यासाठी स्वस्तातला चार्जर घेऊन मोकळे होतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. ...

Amazon Sale: फक्त 449 रुपयांमध्ये दमदार 5G Smartphone; सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो फोन्सचा समावेश - Marathi News | amazon fab phones fest buy iqoo redmi samsung realme oppo smartphones at great discounts | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 449 रुपयांमध्ये दमदार 5G Smartphone; सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो फोन्सचा समावेश

Amazon Fab Phones Fest ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये सॅमसंग, रेडमी, ओप्पो, रियलमी आणि आयकूसह अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट दिला जात आहे. ...

iPhone 13 चा नवीन लूक पाहिल्यावर स्वतःहून खिशातून पैसे काढून द्याल; ‘हे’ प्रोडक्ट्सही झाले Apple Event मध्ये लाँच - Marathi News | Apple event iphone 13 and 13 pro alpine green colour iphone se 2022 ipad air mac studio studio display launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 चा नवीन लूक पाहिल्यावर स्वतःहून खिशातून पैसे काढून द्याल; ‘हे’ प्रोडक्ट्सही झाले Apple Event मध्ये लाँच

Apple Event: अ‍ॅप्पलच्या ‘Peek Performance’ इव्हेंटमधून iPhone SE (2022), नवीन iPad Air, Mac Studio आणि iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे नवीन कलर व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. ...

स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन - Marathi News | iQOO 9 SE Available With 6000 Rupees Discount Know Offer And Deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; 6 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा जबरदस्त स्मार्टफोन

iQOO काही दिवसांपूर्वी आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज भारत सादर केली होती. या सीरिजमधील iQOO 9 SE खूप कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देत आहे. आता या फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. ...

रिचार्जचे टेन्शन खल्लास! Vi चा मस्त प्लान; १८० दिवसांची वैधता अन् २७० जीबी डेटा, फ्री कॉलिंग - Marathi News | vodafone idea vi offering 1499 rs unique recharge plan with 180 days validity and 270 gb data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिचार्जचे टेन्शन खल्लास! Vi चा मस्त प्लान; १८० दिवसांची वैधता अन् २७० जीबी डेटा, फ्री कॉलिंग

Vi च्या प्लानमध्ये डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्सचा फायदा मिळतो. ...

पार्टीची शान वाढवतील ‘हे’ स्वस्त आणि दमदार साऊंड क्वॉलिटी असलेले ब्लूटूथ स्पिकर्स; पाहा यादी - Marathi News | Flipkart Big Bachat Dhamaal Sale Best Bluetooth Speaker Deals | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पार्टीची शान वाढवतील ‘हे’ स्वस्त आणि दमदार साऊंड क्वॉलिटी असलेले ब्लूटूथ स्पिकर्स; पाहा यादी

जर तुम्ही नवीन ब्लूटूथ स्पीकर शोधत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टवरील Big Bachat Dhamaal चा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये अनेक स्पिकर्स स्वस्तात विकत घेता येतील. ...