By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:57 IST
1 / 6मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर डान्स करणारी ही पाकिस्तानची मुलगी आहे. या व्हिडिओनंतर तिचे फॉलोअर्स मोठ्या संख्येने वाढले आहेत. 2 / 6आएशा आता सोशल मीडियावर हरे कुर्ते वाली म्हणुन प्रसिद्ध झाली आहे. आएशा केवळ १८ वर्षांची आहे. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर ६५७ हजार फॉलोअर्स झाले आहेत.3 / 6नुकतेच आयेशाने आणखी एका गाण्यावर डान्स करत सर्वांची मनं जिंकली आहेत. यामध्ये ती बतिया बुझा राखडी या गाण्यावर डान्स करते. 4 / 6आएशाच्या लुकवर, तिच्या डान्सवर भारतीय नागरिकही कमेंट करत आहेत. एवढ्या लहान वयातही अल्पावधितच ती प्रसिद्ध झाली आहे.5 / 6तिने सोशल मीडियावर अनेक अनेक बोल्ड फोटोही पोस्ट केले आहेत जे बघून अनेकांना धक्काच बसला आहे. ही लग्नात नाचत होती तीच निरागस मुलगी आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय.6 / 6तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमुळे मात्र आता आएशा ट्रोलच जास्त होत आहे. थोडी प्रसिद्धी काय मिळाली खरा चेहरा समोर आला अशा शब्दात लोकांनी कमेंट केली. अनेकांनी आता तिला अनफॉलो केले आहे.