Viral Memes : 'ये PUBG वाला हैं क्या?' मोदींचा प्रश्न अन् सोशल मीडियात धिंगाणाच धिंगाणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:23 IST2019-01-31T17:12:01+5:302019-01-31T17:23:42+5:30

'परीक्षा पर चर्चा २.०' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. यात मोदींनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या समस्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमात एका महिलेने पंतप्रधान मोदींसमोर आपली समस्या ठेवली. महिलेने सांगितले की, तिचा मुलगा रात्रभर व्हिडीओ गेम खेळत असतो. त्याची ही सवय कशी सोडवावी? यावर मोदींनी विचारले की, 'ये PUBG वाला हैं क्या?'. झालं यावरून सोशल मीडियात मिम्स येण्यास सुरूवात झाली. लोक वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मोदींच्या अंदाजात देत आहेत.

Image Credit : Twitter

Image Credit : Twitter

Image Credit : Twitter

Image Credit : Twitter

Image Credit : Twitter