हाय गर्मी! सारा तेंडुलकरचं बीचवर ग्लॅमरस फोटोशूट; सचिनच्या लेकीचा बोल्ड लूक, Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 18:55 IST2024-10-20T18:48:09+5:302024-10-20T18:55:16+5:30

सारा तेंडुलकर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. तिने आता बीचवरील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची ॲम्बेसिडरही आहे.

सारा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते.

तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.

केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते.

सारा एक ऑनलाइन स्टोअर चालवते आणि अलीकडेच तिला भारतातील कोरियन ब्युटी ब्रँड लॅनिगची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले.