फोटो : समजा जर मांजर आता आहे त्यापेक्षा मोठ्या आकाराची असती तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 15:36 IST2019-08-13T15:27:29+5:302019-08-13T15:36:09+5:30

कल्पना शेवटी कल्पना असते आणि काही कल्पना इतक्या सुंदर असतात की, त्या सत्यात उतराव्या असं वाटतं. अशीच एक भन्नाट कल्पना रशियातील एका कलाकाराने केली. Andrey Scherbak असं या कलाकाराचं नाव असून त्याने कल्पना केली ती मांजरीबाबत. जर मांजरी आता असतात त्यापेक्षा भव्य आकाराच्या असत्या तर चित्र कसं असतं. त्यानंतर त्याने जे तयार केलं ते पाहून तुव्ही नक्कीच अवाक् व्हाल. (Images Credit : www.boredpanda.com)