Aquaman च्या काल्पनिक दुनियेपेक्षाही अद्भुत आहे समुद्राचं विश्व, विश्वास नसेल तर हे फोटो बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 16:38 IST2019-02-01T16:34:52+5:302019-02-01T16:38:18+5:30

गेल्यावर्षी रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या 'अॅक्वामॅन' सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. यातून प्रेक्षकांना समुद्राखालील एक अद्भूत असं अनुभवण्याची संधी मिळाली होती. पण वास्तवात हे समुद्राखालील हे विश्व फार वेगळं आहे. हेच जाणून घेण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स समुद्रात खोल उड्या घेतात. आम्ही अशाच काही फोटोग्राफर्सने काढलेले काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda

Source: Boredpanda