पायलटच्या कॅबिनमधून आकाश कसं दिसतं? बघा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:00 IST2018-11-14T13:54:43+5:302018-11-14T14:00:08+5:30

पायलटचं ऑफिस हे तुमच्या ऑफिसपेक्षा जास्त सुंदर असतं, हे खालील फोटो पाहिल्यावर कुणालाही मान्यच करावं लागेल. अलिकडे अनेकजण विमानाच्या खिडकीतून काढलेले फोटो सोशल मीडियात शेअर करतात. पण त्याहूनही सुंदर फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. हे फोटो जम्बो जेट विमाने पायलट Christiaan van Heijst यांनी काढले आहेत. (Image Credit : jpcvanheijst Instagram)

Christiaan हे आपल्या प्रत्येक उड्डाणावेळी कॅमेरा सोबत ठेवतात आणि आकाशातील सुंदर फोटो काढतात. हे फोटो पाहून तुम्हीही पायलटच्या कॅबिनच्या प्रेमात पडाल. (Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)

(Image Credit : jpcvanheijst Instagram)