बर्फात गोठलेल्या फुलांचे इतके सुंदर फोटो तुम्ही पाहिले नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:27 IST2019-09-03T15:23:09+5:302019-09-03T15:27:57+5:30

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगांची फुले प्रत्यक्षात पाहिली असेल. वेगवेगळ्या फुलांचे फोटोही तुम्ही पाहिले असतील. मात्र, कधी बर्फात गोठलेली फुलं कशी दिसतात हे पाहिलं का? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला असेची खास फोटो दाखवणार आहोत. Bruce Boyd and artist Tharien Smith या फोटोग्राफर्सनी हे फोटो काढले आहेत. (All Pics Credit : boredpanda.com)