कन्नूर एअरपोर्टच्या भिंतीवरील लुंगीवाल्या काकांचा सोशल मीडियात धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:34 IST2018-12-11T15:23:00+5:302018-12-11T15:34:00+5:30

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ९ डिसेंबरला कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन केलं. उद्घाटनाच्या काही दिवसांनंतरच लोक विमान बघण्यासाठीच एअरपोर्टच्या भींतीवर चढताना दिसले. अशाच काही लोकांची लोकांचे फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. यातील एक फोटो फारच भारी आहे. यात एका लुंगी नेसलेल्या व्यक्तीची भींतीवर चढण्याची स्टाइल फारच लोकप्रिय झाली आहे. या फोटोवरुन वेगवेगळे मीम्स तयार करण्यात आले आहेत.
Source: Troll Republic
Source: Troll Republic
Source: Troll Republic