"आग ऐसी लगाई मजा आ गया..."; एकनाथ शिंदेंच्या बंडानं ठाकरे सरकार थंड? सोशल मीडियावर मिम्सचा महापूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:26 IST
1 / 20एकनाथ शिंदेंसोबत एक-दोन नव्हे तर तब्बल 46 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. यात सेनेच्या आमदारांची संख्या मोठी आहे.2 / 20'शेवटी आपण दोघेच तर राहणार नाही ना?' असं लिहिलेला हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.3 / 20'आग ऐसी लगाई मजा आ गया...'4 / 20महाराष्ट्रातील एकूण घडामोडीवर संजय राऊतांची खिल्ली उडवताना सोशल मीडियावर राऊतांचा फोटो लाऊन 'लगता हैं, अब अंडरग्राउंड होनेका समय आ गया है.' असे लिहिलेला फोटोही व्हायरल होत आहे.5 / 20क्यू हिला दाला ना...6 / 20तुने किया ना...?7 / 20सब कुछ शांतीपूर्वक तरिके से होगा...8 / 20मैं झुकेगा नही...9 / 20मैं झुकेगा नही...10 / 20शुक... शुक..., नाही आता दुसरा पकडलाय...11 / 20इता मजा क्यूं आ रहा है...?12 / 20इता मजा क्यूं आ रहा है...?13 / 20इता मजा क्यूं आ रहा है...?14 / 20आजच्या आज मिळेल तेवढ्या टक्क्याने टेंडर बिंडर पास करून टाका...15 / 20संजय राऊतांचा हा फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे...16 / 20आखिर तुम्हे आना है जरा देर लगेगी...17 / 20आखिर तुम्हे आना है जरा देर लगेगी...18 / 20अब तक तो उसको आ जाना चाहिये था...19 / 20अब तक तो उसको आ जाना चाहिये था...20 / 20अब तक तो उसको आ जाना चाहिये था...