'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स!

Published: August 20, 2019 03:31 PM2019-08-20T15:31:28+5:302019-08-20T15:43:49+5:30

काल जगभरात वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात आला. सोशल मीडियात तर लोकांनी फोटोंचा पूर आणला होता. लोकमतने सुद्धा आपल्या वाचकांना त्यांनी क्लिक केलेला सर्वात चांगला फोटो शेअर करण्यास सांगितले होते. त्यातील काही निवडक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

श्रेयस ओझरकर

मुकूंद सोनी

नानू डी. गावडे

पांडरंग राजे नाईक

पवनकुमार पोद्दार

प्रशांत हक्कराकी

प्रशांत

सागर थोरात

श्रद्धा पोटफोडे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!