Photo : पायांचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी पायांच्या Tattoo चे आकर्षक डिझाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 17:16 IST2019-05-16T17:10:57+5:302019-05-16T17:16:56+5:30

अलिकडे शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवर टॅटू काढण्याची चांगचीच क्रेझ बघायला मिळते. अनेकजण पायांवरही टॅटू काढतात. खासकरून मुली पायांवर टॅटू जास्त काढतात. पायांचा आकारही मोठा असल्याने त्यावर वेगवेगळे डिझाइन काढण्यास मोठा वाव असतो. त्यामुळे पायांसाठीच्या टॅटूचे काही खास डिझाइन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Image Credit : boredpanda.com)