पंतप्रधान मोदींच्या ट्विटरवरील चुकीबाबत युजर्सने केले ट्रोल; मीम्स सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:41 IST2020-07-27T16:14:57+5:302020-07-27T16:41:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाबाबत शनिवारी ट्विट करण्यात आलं होतं. २६ तारखेला नरेंद्र मोदी यांनी मन की बातद्वारे संवाद साधला.
त्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी या ट्वीटमध्ये चुक शोधत स्क्रीनशॉट्स व्हायरल केले आहेत.
सोशल मीडिया युजर्सनी मीम्सचा पाऊस पाडला आहे.
वेगवेगळे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल करत ट्रोल केले जात आहे.