'याने' घरात सापडतील त्या वस्तूंपासून सेलिब्रिटींसारखे कपडे तर तयार केले, पण कहाणी में जरा ट्विस्ट हैं....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:44 PM2019-11-20T15:44:25+5:302019-11-20T15:55:07+5:30

हॉलिवूड सेलिब्रिटींचे ड्रेस किंवा त्यांच्या स्टाईल नेहमी चर्चेचा विषय असतात. काहींवर वाद होतात तर काहींचं कौतुक केलं जातं. त्यांचे फॉलोअर्स त्यांना फॉलोही करतात. पण सध्या एक रोमानियन आर्टिस्ट bodi_imita चांगलाच चर्चेत आहे. कारण त्याने अनेक सेलिब्रिटींना कॉपी केलंय. पण त्याने जे केलं ते ओरिजिनलपेक्षा फारच गंमतीदार आहे. बघा त्याचे फोटो...(Image Credit : Boredpanda.com)