दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:40 IST2025-08-31T15:08:11+5:302025-08-31T15:40:27+5:30

DPL 2025 Glamorous Sports Anchor : ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलमुळे क्रिकेटच्या मैदानातील 'सुंदरी' चर्चेत

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते.

ग्रेस सध्या दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये क्रीडा सादरकर्ता म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

ग्रेसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

ग्रेस हेडन ही व्यवसायाने मॉडेल आहे. ताज्या लूकमध्ये ग्रेस या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत आहे.

पांढरा ऑफ-शोल्डर मिनी ड्रेस, मोकळे केस आणि हास्य ग्रेसच्या लूकमध्ये भर घालत आहे.

फॅशन ट्रेंड छान कॅरी करणारी ग्रेस विविध स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स अँकर म्हणून काम करत स्वत:ला सिद्ध करत आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या वतीने ग्रेस हेडनला अलीकडे IPL 2025 मध्येही संधी देण्यात आली होती.

२३ वर्षांची ग्रेस भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया BGT ट्रॉफी कसोटी मालिकेतही अँकरच्या भूमिकेत दिसली होती.

सौंदर्याच्या बाबतीत ग्रेस ही अभिनेत्रींना टक्कर देत असून, फिटनेसबद्दल विशेष पद्धतीची काळजी घेताना दिसते.