करिनाच्या प्रेग्नन्सीच्या बातमीनं तैमुरला आली 'चक्कर'; मीम्स पाहिल्यावर समजेल कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:40 IST2020-08-13T16:18:39+5:302020-08-13T16:40:03+5:30

सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत. मिम्स बनवणाऱ्यांनी तैमूरवरून काही मजेदार मिम्स तयार केले आहेत.

अभिनेत्री करिना कपूर आता पुन्हा प्रेग्नेंट असल्याने सद्या त्याच विषयावर चर्चा सुरू आहे. सैफ अली खानने हे अधिकृतपणे सांगितले आहे की, पतौडी परिवारात आणखी एक पाहुणा येणार आहे. बातमी बाहेर येताच सेलिब्रिटी आणि फॅन्सकडून दोघांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत. मिम्स बनवणाऱ्यांनी तैमूरवरून काही मजेदार मिम्स तयार केले आहेत.

Read in English