'या' लोकांचे ड्रग्स सोडण्याआधीचे आणि नंतरचे फोटो सांगतात की, या नशेपासून दूर राहणेच चांगले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 15:52 IST2019-09-07T15:44:41+5:302019-09-07T15:52:02+5:30

दम मारो दम मिट जाए गम....असे गाण्याचे बोल असले तरी प्रत्यक्षात मात्र दम मारल्याने गम दूर होत नाहीत तर आणखी जास्त वाढतात. एकदा का ड्रग्सची सवय लागली तर सोडवणं कठिण होऊन बसतं. तोपर्यंत शरीराचे हाल-हाल झालेले असतात. आपलाच आपल्या शरीरावर कंट्रोल राहत नाही. त्यानंतर काय होतं हे तुम्ही या फोटोंमध्ये बघू शकता. (All Pics Credit : Boredpanda.com)
हे फोटो या लोकांची ड्रग्स घेत असतानाची आणि ड्रग्स घेणं सोडल्यानंतरही लाइफ दाखवतात. या लोकांनी अनेक वर्ष ड्रग्स घेतले. पण आपल्या इच्छाशक्तीमुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी ड्रग्स सोडण्यात यश मिळवलं. आज ते एक चांगलं जीवन जगत आहेत.