इंडियन स्कूल ऑफ जुगाडमधील अवॉर्ड मिळालेले जुगाडू फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 16:26 IST2019-03-28T16:20:55+5:302019-03-28T16:26:34+5:30

जुगाड हे एक असं फिल्ड आहे ज्यात भारतीयांना कुणी मात देऊ शकत नाही, असं म्हणणं वावगं ठरू नये. कारण असे काहीच्या काही जुगाड आपण ठिकठिकाणी बघत असतो की, सहजासहजी त्यावर विश्वासच बसत नाही. आता हेच बघा.