अंधारात जिवंत होतात 'या' कलाकाराचे पेंटिग्स; फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 17:35 IST2019-10-21T17:27:55+5:302019-10-21T17:35:40+5:30

रात्रीच्या अंधारात आकाशात दिसणाऱ्या चंद्राचं आणि चांदण्याचं सौंदर्य पाहणं म्हणजे, अद्भूत असतं. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण असचं काहीसं एका कलाकाराच्या चित्रांबाबत आहे. या चित्रकाराची चित्र दिवसा पाहण्यापेक्षा जर रात्री पाहिली तर ती जिवंत भासतात. या कलाकाराचं नाव आहे, Cristoforo Scorpiniti. पाहूयात या कलाकाराच्या कलाकृती...