Agnipath Scheme memes : 'मेरे पास एक और स्कीम है', ट्विटरवर Agnipath Scheme वरून मीम्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:47 IST
1 / 13Agnipath memes viral : देशातील अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने' विरोधात प्रदर्शन केलं जात आहे. हे प्रदर्शन दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. रस्ते, रेल्वे मार्ग बंद आहेत. सोशल मीडियावरही या घटनांचे कित्येक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 2 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 3 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 4 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 5 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 6 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 7 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 8 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 9 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 10 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 11 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 12 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी. 13 / 13सोबतच 'अग्निवीर', 'अग्निपथ', 'अग्निपथ रिक्रूटमेंट स्कीम' सारखे हॅशटॅक ट्विटरवर ट्रेन्ड करत आहेत. बरेच लोक मीम्सच्या माध्यमातून आपलं मत मांडत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेनेत भरतीची नवीन स्कीन 'अग्निपथ'ची घोषणा केली होती. देशातील तरूणांची मागणी आहे की, सेनेत भरती आधीच्या पद्धतीनेच व्हावी.