शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

इ गोला मा अब नहीं रेहना! खासदार Aamir Liaquat चं ३१ वर्षाने लहान तरूणीशी लग्न, मीम्सचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 14:29 IST

1 / 15
पाकिस्तानातील खासदार आणि लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरे लग्न केले आहे. ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. सध्या पाकिस्तानात हा चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या लग्नावरून अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. तुम्हीही या मीम्सचा आनंद घ्या आणि पोट धरून हसा.
2 / 15
'मी १८ वर्षीय सईदा दानिया शाह हिच्यासोबत विवाह केला आहे. ती दक्षिण पंजाबच्या लोधरण येथील एका प्रतिष्ठित घरातील सदस्य आहे,' असं त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबत त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत फोटोही शेअर केला आहे.
3 / 15
बुधवारीच आमिर यांची दुसरी पत्नी अभिनेत्री टुबा आमिर हीनं आपण तलाख दिल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे दिली होती. गेल्या १४ महिन्यांपासून आपण वेगळे राहत असल्याचंही तिनं म्हटलं होतं.
4 / 15
आमिर यांचा दुसरा विवाह २०१८ मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांची पहिली पत्नी सईद बुसरा इकबाल हीनं आमिर यांनी आपल्याला फोनवरून तलाख दिल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. परंतु २०२१ मध्ये आमिर यांनी आपला विवाह केवळ टुबा हिच्याशीच झाला असल्याचं म्हटलं होतं.
5 / 15

6 / 15

7 / 15

8 / 15

9 / 15

10 / 15

11 / 15

12 / 15

13 / 15

14 / 15

15 / 15

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmemesमिम्सSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया