PHOTOS : अभिनेत्री अन् खासदार! किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा; नुसरतचा हॉटनेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 20:13 IST2024-05-10T20:05:03+5:302024-05-10T20:13:31+5:30
Nusrat Jahan Bold Photo : ३२ वर्षीय नुसरत जहाँ नेहमी हॉट फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ तिच्या ग्लॅमरस लूकसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली अभिनेत्रींचा नेहमीच दबदबा राहिला आहे. मौसमी चॅटर्जी सारख्या अभिनेत्री देखील अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
नुसरत जहाँ ही बंगाली अभिनेत्री असून ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. आता तिने तिचा फिटनेस लूक शेअर केला आहे.
ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असते. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या किलर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
नुसरत जहाँ तिच्या हॉट लूकसाठी प्रसिद्ध आहे, तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती जिम आउटफिटमध्ये दिसत आहे.
२०१९ मध्ये नुसरत जहाँने तिचा प्रियकर निखिल जैनसोबत लग्न केले. पण वर्षभरातच त्यांचे नाते तुटले.
नुसरत तिच्या बोल्ड लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात कायम असते. ती तृणमूल काँग्रेसची खासदार देखील राहिली आहे.
३२ वर्षीय नुसरत जहाँ नेहमी हॉट फोटो शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.