शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कसं चालतं लोकांचं इतकं डोकं?. हे १५ फोटो पाहून असंच काहीसं म्हणाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 3:06 PM

1 / 17
क्रिएटिव्हिटीला काही सीमा नसतात. तुम्ही तुमच्या विचारानुसार याला कसाही आकार देऊ शकता. हाच आकार आपल्या कलेला एक नवा विचार देते. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत, ज्यात मनुष्याच्या कलेसोबतच त्यांच्या विचारांचं मिश्रणही बघायला मिळतं. (Image Credit : acidcow.com)
2 / 17
हे चॉकलेटचं कव्हर कोबीसारखं दिसत आहे.
3 / 17
हे चॉकलेट साइजच्या हिशेबाने वाटलं गेलं आहे.
4 / 17
कॉफीसोबत कॉटन कॅंडी
5 / 17
हा फोटो एका कपलचा वाटतो आहे.
6 / 17
प्लेटमध्ये खरोखरची माशी नाही. ते डिझाइन आहे.
7 / 17
डिशमध्ये रंगीत द्रव्य टाकल्यावर Shinto Shrine ची प्रतिमा दिसू लागते.
8 / 17
ही गोटी नाही ना तर मधाचा थेंब आहे.
9 / 17
फिश पॉट
10 / 17
गटरच्या झाकणावरही चांगली क्रिएटिव्हीटी दाखवण्यात आली आहे.
11 / 17
वेगळ्याप्रकारचा फ्रिज
12 / 17
कढईत तेलाने घेतलेला आकार
13 / 17
Organic Chemistry शिकले असाल तर हे तुम्हाला समजेल.
14 / 17
आरशाने पेंटींगचा आकारच बदलला
15 / 17
सॅनिटरी पॅडवर लिहिलेली ही माहिती कधी वाचली का?
16 / 17
असा चमचा तुम्हालाही हवासा वाटेल
17 / 17
Sudoku Board
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडियाartकला