रोजच्या वापरातील 'या' वस्तू कधी मायक्रोस्कोपमधून पाहिल्यात? बघाल तर विश्वास बसणार नाही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:38 IST2019-04-10T15:28:41+5:302019-04-10T15:38:28+5:30

प्रसिद्ध फोटोग्राफर Pyanek ने त्यांच्या 'Amazing Worlds' या प्रोजेक्टच्या यावेळी दैनंदिन जीवनातील काही वस्तूंचे मायक्रो लेन्सने फोटो काढले आहेत. मायक्रो लेन्सने काढलेल्या फोटोंची खासियत म्हणजे Pyanek ने हे सर्वच फोटो क्लोज-अप शॉट्सने काढले आहेत. त्यामुळे या वस्तू तुम्ही वापरत असूनही लक्षात येतीलच असं नाही. (All Image Credit : boredpanda.com)
Apple Stalk
Ball Point Pen
Beach Stone
Black Bread Mold
Book Page
Chocolate Cookie
Cigarette Top
Grain Of White Sugar
Kitchen Sponge
Paintbrush
Serrated Knife Edge
Steel Sponge
Velcro
X Key Of Keyboard