जुन्या इमारतींचे आणि वस्तूंचे एवढे सुंदर फोटो याआधी पाहिले नसतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 16:22 IST2019-08-28T16:13:44+5:302019-08-28T16:22:57+5:30

Old is Gold तुम्ही ऐकलं असेल तर आता बघा. आपण नेहमीच चांगल्या वस्तूंचे, चांगल्या ठिकाणांचे फोटो बघत असतो. पण कॅमेरा कोणत्याही गोष्टी सुंदर करू शकतो, फक्त त्यामागील डोकं सुंदर असावं लागतं. असंच काहीसं या फोटोंमधून बघायला मिळतं. Visual Artist Kim Zier या फोटोग्राफर जुन्या इमारती आणि काही वस्तूंचे असे काही फोटो काढले की, त्यावर विश्वास बसत नाही. (Image Credit : scoopwhoop.com)